बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. यामध्ये ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमध्ये टाकून अधिकाधीक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे. Read More
केंद्र शासनाच्या नेहरू युवा संघटनेच्या फिट इंडिया मूव्हमेंटअंतर्गत गोवा येथे तिसऱ्या युवा क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात खुल्या बॉस्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने कर्नाटक संघावर पाच गुणांनी विजय मिळवला. ...
प्रज्ञा सिंह गुरुवारी भोपाळमधील शक्ती नगर येथील बास्केटबॉल मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी मैदानावर मुलांना खेळताना पाहून त्या त्यांच्या जवळ गेल्या आणि स्वतः खेळायलाही लागल्या. ...
हे शूज एअर जॉर्डन-१ टीमचे आहेत. जे एनबीए स्टारने १९८५ मध्ये एका मॅचमध्ये घातले होते. एएफपीने व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. ही मॅच इटलीमध्ये झाली होती. ...
बास्केटबॉलमधील बुटांसाठी ही विक्रमी किंमत आहे. पांढऱ्या, काळ्या व लाल रंगाचे हे बूट मायकल जॉर्डनसाठी १९८५ मध्ये तयार करण्यात आले होते. त्याची या बुटांवर स्वाक्षरी आहे. ...