सायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथील ५० वर्षीय शेतकºयाने पुनोती शिवारात त्याच्या आईच्या नावे परिसरात असलेल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १४ मार्च रोजी घडली. ...
पिंजर (जि. अकोला) : नाफेडच्या पिंजर येथील केंद्रावर खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर वेअर हाउसने परत केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या केंद्रावरील आठ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली होती. ...
अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील वडगावात ४ मार्चच्या रात्री एका घरात गॅस सिलिंडर, शेगडी व रेग्युलेटरने पेट घेतला होता. या घटनेबाबत माहिती मिळताच पिंजर येथील संत गाडगे महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या १० मिनिटात घटनास्थळी पोहोचून भडकलेली शेगडी ...
सायखेड (जि. अकोला) : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील सखाराम गंगाराम बहाकर या ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन केल्यामुळे १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...
सायखेड (अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड येथील श्रीधर इंगळे यांनी पत्नीच्या उपचाराकरिता पैसे नसल्यामुळे सात महिन्यांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. किडनीच्या आजाराशी संघर्ष करीत अखेर त्यांच्या पत्नी धृपताबाई इंगळे यांनीही १८ ...
अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातील राजनखेड येथील शेतकरी लालसिंग भगा राठोड यांची ६ डिसेंबर रोजी शेतात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही बाश्रीटाकळी पोलिसांना अद्याप आरोपींविषयी धागेदोरे मिळाले नसल्याने बाश्र ...