दोन दिवसीय परिसंवादाच्या दरम्यान, भरड धान्य लागवडीच्या विविध पैलूंवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये आनुवंशिकतेद्वारे उत्पन्न वाढ, प्रभावी कृषी पद्धती, मूल्य साखळी एकत्रीकरण आणि प्रक्रिया संधी यांचा समावेश आहे. ...
“अजैविक ताण व्यवस्थापनातून शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणाली” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आज बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमधील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झाले. ...
“अजैविक ताण व्यवस्थापनातून शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणाली” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दिनांक २२-२३ ऑगस्ट २०२३ रोजी बारामती येथील राष्ट्रीय अजैविक तान व्यवस्थापन संस्थेमध्ये होणार आहे. ...