महाराष्ट्रातील बारामती मधील पेरूची निर्यात आता संयुक्त अरब अमिरातीला केली जाणार असून बारामती मधील केळ्यांची निर्यात नेदरलँड, सौदी अरेबिया आणि रशियाला होणार आहे. ...
अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. या आरोपावर आता पलटवार करण्यात आला आहे. ...
एक जिल्हा एक उत्पादन आणि भौगोलिक मानांकन असणाऱ्या उत्पादनांना नवनवीन ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी अपेडाने पुढाकार घेतला असून आर्थिक वर्ष 23-24 मध्ये 27 पेक्षा जास्त ‘फ्लॅग ऑफ’चे आयोजन करण्यात येत आहे. ...
बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथील एका युवा शेतकऱ्याने विषमुक्त दुध निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. सुधीर जाधव असे या युवकाचे नाव आहे. जाधव यांनी २०१८ साली दुध व्यवसाय सुरु केला. लहान मुलांचे औषध तयार करण्यासाठी या दुधाचा वापर करण्यात येतो. ...