Ajit pawar vs Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दिवाळीत पाच-सहा वेळा एकत्र कौटुंबिक कार्यक्रमांत भेट झाली. त्यांच्यातील बंडाचे फटाके आताकुठे फुटू लागले आहेत. ...
एकीकडे अजित पवारांविरोधात रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढून घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता दुसरा पुतण्या तो ही सख्खा उभा ठाकणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकारणात आणखी एक ट्विस्ट पहायला मिळणार आहे. ...
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची व कल्पकतेची जोड देऊन जिद्द-चिकाटी व मेहनतीच्या जोरावर केवळ १ एकर शेतीमधून उच्चांकी १३८ टन विक्रमी ऊस उत्पादन घेण्यात या शेतकऱ्याने यश मिळविले आहे. अॅड, संजय यशवंत जगताप असे या शेतकऱ्याचे नाव आहे ...