बारामती तालुक्यात निरा डावा कालव्याच्या पाण्यावर बहुतांश शेतकरी ऊसशेतीला प्राधान्य देतात. मात्र, पिंपळी (ता. बारामती) गावातील दोघा उच्चशिक्षित भावंडांनी एकत्र येत ऊसाच्या पट्टयात विषमुक्त द्राक्ष बाग लागवडीचा प्रयोग केला आहे. ...
पदवीधर अभ्यासू शेतकरी संदेश शिंगाडे व आदेश शिंगाडे यांनी ही किमया करून दाखवली आहे. शिंगाडे यांनी सात महिन्यांपूर्वी इंडस-११ या ढोबळी मिरचीची साठ गुंठ्यात शेटनेट मध्ये लागवड केली. ठिंबकसिंचन व मल्चिंगचा वापर करून १६ हजार रोपांची १५ ऑगस्टला लागवड केल्य ...