लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

बारामतीत लोकसभा निवडणुकीची सुत्रे पवारांच्या तिसऱ्या पिढीच्या हाती, जय पवार यांचे दाैरे सुरु - Marathi News | Baramati Lok Sabha elections are in the hands of the third generation of Pawars, Jai Pawar's Baramati constituency has started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत लोकसभा निवडणुकीची सुत्रे पवारांच्या तिसऱ्या पिढीच्या हाती, जय पवार यांचे दाैरे सुरु

...कसब्यातील राष्ट्रवादी भवनमधुन शरद पवार गटाने सहित्य हलविले ...

शरद पवारांचे आरोप निराधार, ते राष्ट्रवादीच्या बदनामीचा प्रयत्न करतायत; अजित पवार गटाचा घणाघात - Marathi News | Sharad Pawars allegations are baseless they are trying to defame NCP says ajit Pawar faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे आरोप निराधार, ते राष्ट्रवादीच्या बदनामीचा प्रयत्न करतायत; अजित पवार गटाचा घणाघात

अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. या आरोपावर आता पलटवार करण्यात आला आहे. ...

कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार - Marathi News | Family and politics separate I don't think Ajit Pawar is being isolated Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार

अजित पवार यांचे कुटुंब वगळता सर्व पवार कुटुंबिय सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट ...

बारामतीची केळी आणि पेरू निघाले सातासमुद्रापार; बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी अपेडाचा पुढाकार - Marathi News | Bananas and guavas from Baramati went overseas; Apeda's initiative to provide market access | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामतीची केळी आणि पेरू निघाले सातासमुद्रापार; बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी अपेडाचा पुढाकार

महाराष्ट्रातील बारामती मधील पेरूची निर्यात आता संयुक्त अरब अमिरातीला केली जाणार असून बारामती मधील केळ्यांची निर्यात नेदरलँड, सौदी अरेबिया आणि रशियाला होणार आहे. ...

महाराष्ट्रातील बारामती मधील पेरूची निर्यात संयुक्त अरब अमिरातीला - Marathi News | Export of guava from Baramati, to United Arab Emirates under GI produce | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील बारामती मधील पेरूची निर्यात संयुक्त अरब अमिरातीला

एक जिल्हा एक उत्पादन आणि भौगोलिक मानांकन असणाऱ्या उत्पादनांना नवनवीन ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी अपेडाने पुढाकार घेतला असून आर्थिक वर्ष 23-24 मध्ये 27 पेक्षा जास्त ‘फ्लॅग ऑफ’चे आयोजन करण्यात येत आहे. ...

बारामती तालुक्यातील युवा शेतकऱ्याचा विषमुक्त दुध निर्मितीचा प्रयोग - Marathi News | An experiment by a young farmer in Baramati taluka to produce residue free milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामती तालुक्यातील युवा शेतकऱ्याचा विषमुक्त दुध निर्मितीचा प्रयोग

बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथील एका युवा शेतकऱ्याने विषमुक्त दुध निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. सुधीर जाधव असे या युवकाचे नाव आहे. जाधव यांनी २०१८ साली दुध व्यवसाय सुरु केला. लहान मुलांचे औषध तयार करण्यासाठी या दुधाचा वापर करण्यात येतो. ...

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना घराबाहेर पडण्याचे आदेश - Marathi News | Loksabha Election Code of conduct will declare in the first week of March; Ajit Pawar's order to Baramati NCP Party workers to leave the house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना घराबाहेर पडण्याचे आदेश

Ajit Pawar News: अजित पवार बारामतीकरांना भावनिक साद घालू लागले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळेंविरोधात कार्यकर्त्यांना ते सावध करत आहेत. ...

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासूला सक्तमजुरी; बारामती तालुक्यातील घटना - Marathi News | Forced labor to husband, mother-in-law in case of wife's suicide; Incidents in Baramati Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासूला सक्तमजुरी; बारामती तालुक्यातील घटना

या प्रकरणात अन्य एकाला तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली... ...