सुपे उपबाजार आवारात पहिल्या दिवशी लिलावात अखंड चिंचेची १७९३ नगाची आवक होऊन युनूस बागवान यांचे आडतीवर जाकीर मण्यार श्रीगोंदा या शेतकऱ्याच्या चिंचेस प्रति क्विंटल रु. ५३०० रुपये उच्चांकी दर मिळाला. ...
यावेळच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा मैदानात उतरले असून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत... ...
येत्या दोन मार्च रोजी बारामतीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.... ...
अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. या आरोपावर आता पलटवार करण्यात आला आहे. ...