मंगळवारी (दि. २७) सायंकाळी सुनेत्रा पवार यांचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी क्रेनद्वारे १२५ किलोंचा हार घालून केलेले स्वागत चांगलेच चर्चेत आले आहे... ...
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, बारामतीत २ मार्चला होणारा नमो महारोजगार मेळावा आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अद्याप मला निमंत्रण मिळालेले नाही... ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘एक बारामतीकर’ नावाने ‘व्हायरल’ झालेले एक निनावी पत्र चर्चेत आले आहे... ...
संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास मांडला आहे... ...