फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातल्या आंब्याची बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेनबो इंटरनॅशनल एक्सपोर्टने आजपर्यंत ३५१ टन आंब्याची निर्यात केली (Mango export) आहे. ...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी मुख्य यार्ड, तसेच सुपे व जळोची उपबाजार आवारात विविध सोईसुविधा राबविलेल्या आहेत. बारामती मुख्य यार्डमध्ये सन २०१९ पासून रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणाली वापरत आहे. ...
मनी आणि मसल्स, हे आपण महाराष्ट्रात कधी बघितलेलं नाही. हे पहिल्यांदा बघत आहोत, असे म्हणत, नात्याला गालबोट लावण्याचे काम अदृष्य शक्तीमुळे झाले, असे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप आज आमदार रोहित पवार यांनी केला. या आरोपाला आता अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले. ...