लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

बारामतीत भुजबळांची शरद पवारांवर टीका; राष्ट्रवादीच्या सभेतीलच कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं? - Marathi News | chhagan Bhujbal criticizes Sharad Pawar in Baramati party in the NCP meeting were aggressive what exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत भुजबळांची शरद पवारांवर टीका; राष्ट्रवादीच्या सभेतीलच कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात? असा सवाल विचारत भुजबळ यांनी पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...

...तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही - अजित पवार - Marathi News | ...Until then no one will be able to shake the constitution - Ajit Pawar, Jan Sanman Rally in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही - अजित पवार

Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज बारामतीमध्ये जन सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

हवसे गवसे नवसे येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल - Marathi News | dont believe them ncp Ajit Pawars attack on opposition from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवसे गवसे नवसे येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल

बारामतीत आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ...

Ajit Pawar: पराभव झाला तिथूनच अजित पवार विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार; बारामतीत जाहीर सभा - Marathi News | Ajit Pawar will blow the trumpet of assembly campaign from the place of defeat Public meeting at Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: पराभव झाला तिथूनच अजित पवार विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार; बारामतीत जाहीर सभा

लोकसभा निवडणुकीत बारामती या घरच्या मतदारसंघात झालेला पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला ...

बेदाण्यातून वर्षाला चौदाशे कोटीची उलाढाल करणाऱ्या या बाजारपेठेत सुरु करावेत ऑनलाईन सौदे - Marathi News | Online auction should be started in this market which has a turnover of 1400 crores per year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेदाण्यातून वर्षाला चौदाशे कोटीची उलाढाल करणाऱ्या या बाजारपेठेत सुरु करावेत ऑनलाईन सौदे

बेदाणा सौदे ऑनलाइन झाल्यास उधळण पूर्णपणे थांबून लुटीला लगाम बसू शकतो. आर्थिक व्यवहार ऑनलाइन करून नियमावली तयार केली, तर वटाव कपातीच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीला लगाम बसू शकतो. ...

Ashadhi Wari: पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..' अशा भावनेसह तुकोबांचे निमगाव केतकीत आगमन - Marathi News | sant tukaram maharaj palkhi stay nimgav ketki in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..' अशा भावनेसह तुकोबांचे निमगाव केतकीत आगमन

टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माउली तुकाराम' च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्‌गुरू संत तुकाराम निमगाव केतकी येथे मुक्कामी दाखल ...

५ लाख महिलांचा महामोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार; राज्य भरातुन महिला मुंबईकडे होणार रवाना - Marathi News | Grand march of 5 lakh women will strike at Mantralaya tomorrow Women will leave for Mumbai from state Bharat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ लाख महिलांचा महामोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार; राज्य भरातुन महिला मुंबईकडे होणार रवाना

उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार ...

सातारा, सोलापूर, बारामती, जळगावसह सात नवी एमआयडीसीची प्रादेशिक कार्यालये - Marathi News | Seven new MIDC regional offices including Satara, Solapur, Baramati, Jalgaon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सातारा, सोलापूर, बारामती, जळगावसह सात नवी एमआयडीसीची प्रादेशिक कार्यालये

उद्योग मंत्रालयाचा निर्णय, उद्योजकांचे हेलपाटे वाचणार ...