लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

बारामती एसटी बसस्थानकात विद्यार्थ्यांचे थाळीनाद आंदोलन - Marathi News | Thalinad movement of students of Baramati ST bus station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती एसटी बसस्थानकात विद्यार्थ्यांचे थाळीनाद आंदोलन

आगार प्रमुखांच्या विरोधात घोषणाबाजी : बस नसल्याने विद्यार्थी संतप्त ...

'स्वायत्त संस्थांमधील हस्तक्षेपामुळे देश अधोगतीकडे' - Marathi News | Due to the intervention of the autonomous bodies, the country will not be disturbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्वायत्त संस्थांमधील हस्तक्षेपामुळे देश अधोगतीकडे'

माजी कृषिमंत्री शरद पवार यांची सरकारवर टीका : डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता ...

बारामतीत अतिक्रमणांवर कारवाई - Marathi News | Action on encroachment in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अतिक्रमणांवर कारवाई

२२ बेकायदा कत्तलखाने हटविले : तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न ...

जिल्ह्यातील ६३४ शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीला मंजुरी - Marathi News | Approval of senior pay scale of 634 teachers in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील ६३४ शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीला मंजुरी

आठवड्यात मिळणार पंचायत समित्यांना आदेश; १२ वर्षांनतर मिळाला लाभ ...

छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रशांत काटे  - Marathi News | Prashant kate the president's of Chhatrapati sugar factory in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रशांत काटे 

प्रदिप निंबाळकर यांची श्री छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत वैयक्तिक कारणास्तव बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. ...

व्यायामासाठी निघालेल्या पती-पत्नीला कारची धडक ; पत्नीचा जागीच मृत्यु - Marathi News | car hit husband and wife ; wife dead on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यायामासाठी निघालेल्या पती-पत्नीला कारची धडक ; पत्नीचा जागीच मृत्यु

आजारी पतीला सकाळी फिरण्यासाठी घेउन जाणाऱ्या महिलेचा कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि ९) सकाळी आठच्या सुमारास घडली. ...

मद्यधुंद कारचालकाने 13 वर्षीय मुलाला चिरडले - Marathi News | 13-year-old killed by drunk driver in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद कारचालकाने 13 वर्षीय मुलाला चिरडले

घरासमोर सायकल चालवणाऱ्या 13 वर्षीय मुलाला भरधाव वेगाने जाणाऱ्या मद्यपी कारचालकाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. ...

बारामती येथे हवालदिल शेतकऱ्याने फुकट वाटला कांदा  - Marathi News | frustrated farmer free given onion in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती येथे हवालदिल शेतकऱ्याने फुकट वाटला कांदा 

कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने बारामती येथे कांदा फुकट वाटला. ...