बारामती लोकसभा मतदारसंघात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने अस्वस्थ असलेल्या महादेव जानकर यांनी आज पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. ...
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप कडून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल लढणार आहेत. ...
2014 साली भारतीय जनता पक्ष- शिवसेना पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर बारामती विधानसभा मतदारसंघातून तब्बल ९०,६२८ मतांनी पिछाडीवर गेल्याने सुळे यांचा विजय सोपा झाला. ...