बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केटमध्ये कोषास प्रति किलोस रु. ७७०/- असा उच्चांकी दर मिळाला. ३० जानेवारी रोजी ४४५ किलो आवक होऊन किमान ४५० आणि सरासरी ७२० रुपये प्रति किलो दर निघाले. ...
राज्य शासनाचा कृषी विभाग आता हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. बारामती तालुक्यात कृषी योजनांचा अधिकाधिक शेतकन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावनिहाय व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. ...
सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी व आपला हंगाम साधारणतः १८ ते २० मार्चपर्यंत संपविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याने सभासद बांधवांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये. ...