लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेच्या चारा छावणीत १ हजार जनावरांचा टप्पा पूर्ण - Marathi News | 1,000 animals in the Undavdi supe camp at Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेच्या चारा छावणीत १ हजार जनावरांचा टप्पा पूर्ण

जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्या कारणाने जिरायत पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचे व पाण्याचा प्रश्न फारच गंभीर झाला आहे. ...

अल्पवयीन मुलीच्या खूनाचे गूढ उकलले - Marathi News | murder mystery of a minor girl's opened by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीच्या खूनाचे गूढ उकलले

बारामती शहरातील सांस्कृतिक भवनसमोर झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ...

कृष्णा जाधव खुन प्रकरणातील आरोपी मुलीचा हल्ल्यात मृत्यू - Marathi News | attack on Krishna Jadhav murder case girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कृष्णा जाधव खुन प्रकरणातील आरोपी मुलीचा हल्ल्यात मृत्यू

हल्ला झालेली मुलगी कृष्णा जाधव खुन प्रकरणातील आरोपी आहे. ...

बारामती शहरात चारचाकी वाहनातुन होणारी गांजा तस्करी उघड - Marathi News | ganza seized by police from four wheelers in Baramati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारामती शहरात चारचाकी वाहनातुन होणारी गांजा तस्करी उघड

चारचाकी वाहनातुन होणारी गांजा तस्करी बारामती क्राईम ब्रँचसह ग्रामीण पोलीसांनी उघडकीस आणली. ...

 बारामती तालुक्यात मुलीचा खून करून आईची आत्महत्या - Marathi News | Mother committed suicide by killing her daughter in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे : बारामती तालुक्यात मुलीचा खून करून आईची आत्महत्या

आईने पोटच्या दहा वर्षीय मुलीला विषारी औषध पाजून मुलीचा खून करत स्वत:गळफास घेत आत्महत्या केली. ...

सांगोलेवासीयांनी काढली रणजितसिंह नाईक-निंबाळकर उंटावरून मिरवणूक - Marathi News | Sangolites removed Ranjeet Singh Naik-Nimbalkar's procession from camel | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोलेवासीयांनी काढली रणजितसिंह नाईक-निंबाळकर उंटावरून मिरवणूक

बारा वर्षांचे काम अवघ्या बारा दिवसात ; बारामतीचे पाणी बंद केल्याने आनंद ...

अशी केली माढाने बारामतीवर सरशी ;जाणून घ्या पडद्यामागच्या घडामोडी  - Marathi News | water dispute at Sharad Pawar Baramati; Learn about the scenes behind the scenes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशी केली माढाने बारामतीवर सरशी ;जाणून घ्या पडद्यामागच्या घडामोडी 

नीरा देवघरच्या पाण्यावरुन बारामती आणि माढा लोकसभा मतदार संघातील नेत्यांची सुरु असलेल्या रस्सीखेची मधे अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी  बाजी मारत बारामतीतून नीरेचे पाणी पळवून नेले. ...

शरद पवारांना मोठा धक्का; बारामतीचे पाणी माढ्याकडे वळवण्याचे आदेश  - Marathi News | Baramati's water divert to Madha constituency : Big setback to Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांना मोठा धक्का; बारामतीचे पाणी माढ्याकडे वळवण्याचे आदेश 

फडणवीस सरकारनं शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे... ...