Baramati, Latest Marathi News
बारामती येथील शासकीय रुग्णालयात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी विलगीकरण कक्ष व इतर आवश्यक साेईसुविधा त्वरीत सुरु करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ...
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना साकडे ...
सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील १६ जणांना पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ...
सामाजिक कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून सुरू केलेली कोरोना हेल्पलाईन रस्त्यात अडकलेल्या मजुरांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविद -१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सुरु करण्यास मान्यता ...
दोन ' हाय रिस्क ' अहवालाची प्रतीक्षा ...
बारामती शहरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केली सॅनिटायझेशन व्हॅन तयार ...
रुग्ण घरातच असल्याने रुग्णाला संसर्ग झालाच कसा , या बाबत प्रशासन शोध घेत आहे. ...