लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

धक्कादायक! विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या; बारामतीतील घटना  - Marathi News | Shocking! An old man commits suicide by hanging himself in the temple of Vitthal; Incident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या; बारामतीतील घटना 

वनवे यांचे स्वत:चे विठ्ठल मंदिर आहे. ते नेहमी सकाळ संध्याकाळ या मंदिरात पूजा अर्चा करीत असत... ...

पुणे जिल्ह्यातील 'कुपोषण' मुक्तीच्या योजनेकडे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ  - Marathi News | People's representatives, office bearers turn their backs on 'malnutrition' eradication scheme in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील 'कुपोषण' मुक्तीच्या योजनेकडे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ 

पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे ३ ते ४ लाख बालकांच्या सर्व्हेक्षणामधून १४२ अतितीव्र कुपोषित बालके (सॅम) तर १ हजार १२ मध्यम कुपोषित बालके आढळून आली होती. ...

पोलिसांच्या 'या' कृतीने बारामतीत अवैध सावकारांचे धाबे दणाणले!  - Marathi News | Illegal moneylenders in fear due to police 'this' action in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या 'या' कृतीने बारामतीत अवैध सावकारांचे धाबे दणाणले! 

शहरातील एका बड्या व्यापाऱ्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे ...

नादच खुळा! बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; आंदोलनासाठी 'भाऊ' चढले 'टॉवर'वर - Marathi News | Mismanagement of Barhanpur Gram Panchayat; He climbed the tower for the agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नादच खुळा! बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; आंदोलनासाठी 'भाऊ' चढले 'टॉवर'वर

बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील घटना ...

...जेव्हा तेलंगणाचे 'कृषिमंत्री' पडतात 'बारामती'च्या प्रेमात..! - Marathi News | ... when Telangana's agriculture minister falls in love with Baramati ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...जेव्हा तेलंगणाचे 'कृषिमंत्री' पडतात 'बारामती'च्या प्रेमात..!

आतापर्यंत राष्ट्रपती,पंतप्रधान,कृषिमंत्र्यांसह अभिनेता आमिर खानला बारामतीने भुरळ घातली आहे. ...

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीने होमगार्डच्या पायावर घातली चारचाकी; बारामतीतील घटना - Marathi News | The husband of a NCP corporator puts a four-wheeler at the feet of a homeguard; Shocking incident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीने होमगार्डच्या पायावर घातली चारचाकी; बारामतीतील घटना

नगरसेविकेच्या पतीने पोलिसांना केली शिवीगाळ ...

‘आरटीओ’चा बारामती नगरपरिषदेला 'दणका'; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घंटागाड्यांवर कारवाई - Marathi News | ‘RTO’ action Baramati Municipal Council; Action on vehicle who break the rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आरटीओ’चा बारामती नगरपरिषदेला 'दणका'; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घंटागाड्यांवर कारवाई

'आरटीओ'नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या ९ वाहनांवर दंडात्मक कारवाई ...

सरकारी दिरंगाईमुळे ‘बिल्डर’ अडचणीत ; ‘क्रेडाई’ करणार काम बंद आंदोलन - Marathi News | ‘Builders’ in trouble due to government delays; ‘CREDAI’ will do a work stoppage movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी दिरंगाईमुळे ‘बिल्डर’ अडचणीत ; ‘क्रेडाई’ करणार काम बंद आंदोलन

कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे अनेक  प्रस्ताव सरकार दरबारी मंजुरीविना पडुुन आहे. ...