लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' रेल्वे तातडीने सुरू करा : सुप्रियासुळेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Immediate launch of 'Memu' train between Pune and Baramati: Supriya sule demands to Railway Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' रेल्वे तातडीने सुरू करा : सुप्रियासुळेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. ...

अखेर ‘सोमेश्वर’च्या निवडणुकीचे बिगुल वाजले; निवडणूक कार्यक्रम जाहीर - Marathi News | ‘Someshwar’s’ election trumpet sounded; Election program announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ‘सोमेश्वर’च्या निवडणुकीचे बिगुल वाजले; निवडणूक कार्यक्रम जाहीर

गेल्या एक वर्षापासून सोमेश्वरच्या निवडणुकीची प्रतीक्षा आहे. ...

बारामती दूध संघाच्या वतीने खरेदी दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ ; शेतकऱ्यांना दिलासा   - Marathi News | Baramati Dudh Sangh raises purchase price by Rs 2 per liter; Consolation to the farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती दूध संघाच्या वतीने खरेदी दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ ; शेतकऱ्यांना दिलासा  

सध्या बारामती दूध संघाचे दररोज सुमारे २.१५ लाख लिटर्स दूध संकलन ...

चर्चा तर होणार ना! ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व अजय देवगण चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारामतीत - Marathi News | 'Big B' Amitabh Bachchan in Baramati for shooting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चर्चा तर होणार ना! ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व अजय देवगण चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारामतीत

हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती... ...

बारामती तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून ११ हजारांहून अधिक महिलांच्या हाताला मिळाली कामे - Marathi News | More than 11,000 women got jobs through Bachat Gat In Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून ११ हजारांहून अधिक महिलांच्या हाताला मिळाली कामे

ग्रामीण भागात बचत गट ही एक महिला सबलीकरण,सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची सुप्त चळवळ मानली जाते ...

पारवडी येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका  - Marathi News | A fox released from a well at Parwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारवडी येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका 

गावडे यांच्या विहिरीतील पाणी सुरवातीला खोलवर होते.त्यामुळे कोल्ह्याला विहिरीच्या बाहेर येता येत नव्हते. ...

बारामती ते मध्यप्रदेश 'पिस्तूल कनेक्शन' ; डझनभर पिस्तुले जप्त, ११ जणांना अटक  - Marathi News | Baramati to Madhya Pradesh 'pistol connection'; Dozens of pistols seized, 11 arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती ते मध्यप्रदेश 'पिस्तूल कनेक्शन' ; डझनभर पिस्तुले जप्त, ११ जणांना अटक 

गुन्हेशोध पथकाने विविध गुन्हे दाखल करत ११ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १२ पिस्तूलसह २० राऊंडस केले हस्तगत ...

बारामतीतील 'या' गावचा नादच खुळा! सरपंच अन् उपसरपंच पदच घेतले सात जणांनी वाटून  - Marathi News | The post of Sarpanch and Deputy Sarpanch was taken by seven people Wonderful 'this' village in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील 'या' गावचा नादच खुळा! सरपंच अन् उपसरपंच पदच घेतले सात जणांनी वाटून 

एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ल्याची कथा आपण नेहमी ऐकतो. तसेच सरपंच आणि उपसरपंचपद सात जणांनी वाटून घेतल्याचा प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे. ...