लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

Coronavirus Baramati : उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडी परिसरातील गावात  एकाच दिवशी आढळले ५४ कोरोनाबाधित - Marathi News | Coronavirus Baramati: 54 coronavirus patients found one day in Deputy CM's Katewadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Baramati : उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडी परिसरातील गावात  एकाच दिवशी आढळले ५४ कोरोनाबाधित

काटेवाडी परिसरातील २४ गावांमधील नागरिकांची झाली तपासणी... ...

वाळू माफियांची मुजोरी; वाळू उपसा रोखणाऱ्या पथकातील दोघांच्या अंगावर घातला ट्रॅक्टर - Marathi News | A tractor driving on two members of sand dredging squad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाळू माफियांची मुजोरी; वाळू उपसा रोखणाऱ्या पथकातील दोघांच्या अंगावर घातला ट्रॅक्टर

डोर्लेवाडी यथील कऱ्हा नदी पात्रातील घटना  ...

...म्हणून मायबाप सरकार दंडात्मक कारवाई थांबवा: बारामतीतील भाजप नेत्याचं मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | ... So state government stop punitive action: BJP leader from Baramati request to Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून मायबाप सरकार दंडात्मक कारवाई थांबवा: बारामतीतील भाजप नेत्याचं मुख्यमंत्र्यांना साकडे

इथे प्रत्येक माणूस भीतीच्या वातावरणात आहे .कोणीच विनाकारण घराबाहेर पडत नाही ,किंबहुना प्रत्येकाला आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या जिवाची काळजी आहे.. ...

बारामतीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर, दंडात्मक कारवाईला सुरुवात - Marathi News | Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर, दंडात्मक कारवाईला सुरुवात

जिल्हाबंदीच्या आदेशानंतर पुणे - सातारा सीमेवर पोलिसांचा फौजफाटा तैनात ...

जेजुरी, रांजणगावच्या २ नवीन ‘ऑक्सिजन’ कंपन्यांना युध्दपातळीवर वीजजोडणी; ४८ तासांत काम पूर्ण - Marathi News | Jejuri, Ranjangaon's 2 new 'Oxygen' companies electric power connection Work completed in 48 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी, रांजणगावच्या २ नवीन ‘ऑक्सिजन’ कंपन्यांना युध्दपातळीवर वीजजोडणी; ४८ तासांत काम पूर्ण

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे दोन्ही प्रकल्प त्वरीत कार्यन्वित होणेसाठी लक्ष ठेवून होते. ...

हळद-काळी मिरीच्या मिश्रणापासून कोरोना प्रतिबंधात्मक औषध : बारामतीच्या डॉक्टरांचा दावा - Marathi News | Corona preventive medicine from turmeric-black pepper mixture: Baramati doctors claim production | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हळद-काळी मिरीच्या मिश्रणापासून कोरोना प्रतिबंधात्मक औषध : बारामतीच्या डॉक्टरांचा दावा

बारामतीच्या डॉक्टरांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल ...

बारामतीत विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांमध्ये ४ जण पॉझिटिव्ह - Marathi News | 4 out of the citizens wandering in Baramati without any reason are positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांमध्ये ४ जण पॉझिटिव्ह

बारामती पोलिसांनी लढवली शक्कल, विनाकारण फिरणाऱ्यांची केली अँटीजन तपासणी ...

कोरोना संकटात जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावले; महावितरणने त्याच 300 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकवले - Marathi News | Did her duty at the risk of her life in the corona crisis; MSEDCL slashed the salaries of 300 contract workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना संकटात जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावले; महावितरणने त्याच 300 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकवले

महावितरणच्या ३०० च्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या ३ महिन्यांहुन अधिक काळापासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची वेळ... ...