अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरले आहे. त्यांचा साखरपुडा होणार आहे, त्याबद्दल शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. ...
Jay Pawar Rutuja photos: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात लवकरच मंगलकार्य पार पडणार आहे. सुप्रिया सुळे यांनी फोटो शेअर करत जय पवार यांचे लग्न ठरल्याची बातमी दिलीये. ...