लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

Breaking News : बारामतीत २९ जुलै रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार महामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली - Marathi News | Breaking News : Police denied permission for the OBC Elgar march in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking News : बारामतीत २९ जुलै रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार महामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

ओबीसी समाजाचा २९ जुलै रोजीचा एल्गार महामोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणारच : ओबीसी आरक्षण कृती समितीचा दावा ...

बारामतीतील ग्रामपंचायत कार्यालयात सदस्याचे गैरवर्तन; महिला सरपंचासहित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही मारहाण - Marathi News | Misconduct with a member at the Gram Panchayat office in Baramati; Beating of office staff including women sarpanch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील ग्रामपंचायत कार्यालयात सदस्याचे गैरवर्तन; महिला सरपंचासहित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही मारहाण

गोजुबावी ग्रामपंचायतीतील प्रकार; विनयभंगाचा गुन्हा दाखल ग्रामपंचायत सदस्यावर अ‍ॅट्रासिटी, विनयभंग, शासकिय कामात अडथळा आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल ...

स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरु; २५ हजार २७१ जागा भरणार - Marathi News | Constable recruitment process started through staff selection; 25 thousand 271 seats will be filled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरु; २५ हजार २७१ जागा भरणार

ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर १७ जुलै ते १५ ऑगस्ट सुरु राहणार ...

‘मिसेस उपमुख्यमंत्री’ बारामतीत लावणार एक लाख झाडं; मिशन 'मिलियन ट्री' उपक्रमाला सुरुवात - Marathi News | Deputy CM Ajit pawar's wife Sunetra Pawar plant one lakh trees in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मिसेस उपमुख्यमंत्री’ बारामतीत लावणार एक लाख झाडं; मिशन 'मिलियन ट्री' उपक्रमाला सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती तालुका व शहर हरित व सुंदर असावे, अशी संकल्पना आहे ...

मध्यप्रदेशात १८ कोटी ५० लाखांची फसवणूक; काटेवाडीच्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Katewadi youth arrested by police 18 crore 50 lakh fraud in case of Madhya Pradesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यप्रदेशात १८ कोटी ५० लाखांची फसवणूक; काटेवाडीच्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढील तपासासाठी आरोपीला भोपाळच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

LIVE - पवारांच्या बारामतीत कॉंग्रेसला इंटरेस्ट | Sharad Pawar | Ajit Pawar | Congress | NCP - Marathi News | LIVE - Pawar's interest in Baramati Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Congress | NCP | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - पवारांच्या बारामतीत कॉंग्रेसला इंटरेस्ट | Sharad Pawar | Ajit Pawar | Congress | NCP

...

माहेरी आलेल्या विवाहितेचे चोरीला गेलेले दागिने अन् रोकड पोलिसांमुळे एका तासात परत मिळाली   - Marathi News | The police return the stolen jewellery and cash to women within an hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरी आलेल्या विवाहितेचे चोरीला गेलेले दागिने अन् रोकड पोलिसांमुळे एका तासात परत मिळाली  

बारामती शहर पोलिसांनी एका तासात गुन्ह्याचा लावलेला वेगवान छडा कौतुकाचा विषय ठरत आहे. ...

बारामतीत ५२ वर्षीय महिलेची जटेतून मुक्तता; २० वर्षांपासून अंधश्रद्धेतून राखली होती जटा - Marathi News | 52-year-old woman released from jATA in Baramati; Jata was kept from superstition for 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ५२ वर्षीय महिलेची जटेतून मुक्तता; २० वर्षांपासून अंधश्रद्धेतून राखली होती जटा

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा पुढाकार ...