लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

मातृपूजन संस्कार सोहळ्यात मुलांनी आईचे पाय धुवून घेतले दर्शन; मातांना अश्रू अनावर  - Marathi News | During Matru Poojan Sanskar Sohla, the children washed their mother's feet and had a darshan; Mothers shed tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मातृपूजन संस्कार सोहळ्यात मुलांनी आईचे पाय धुवून घेतले दर्शन; मातांना अश्रू अनावर 

चिमुकल्यांनी आपल्या आईची पावले चिमुकल्या हातात घेऊन, पाण्याने स्वच्छ धुवून, हळदीकुंकू पुष्प वाहून दर्शन घेतले ...

बारामती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे अचानक राजीनामे; नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता - Marathi News | Sudden Resignation of Baramati Bank Chairman Vice Chairman A chance to give a new face a chance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे अचानक राजीनामे; नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या चौघांनी राजीनामे दिल्याची चर्चा ...

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात अ‍ॅट्रीसिटी अंतर्गत फिर्याद, पोलिस फेर तपास करणार - Marathi News | Court orders police to re-investigate complaint under Atrocity Act against Sonakshi Sinha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात अ‍ॅट्रीसिटी अंतर्गत फिर्याद, पोलिस फेर तपास करणार

जिल्हा सत्र न्यायालयाने शहर पोलिसांना फेर तपासाचे आदेश दिले... ...

सुप्यातील दरोडा प्रकरण: दरोडा, गोळीबार प्रकरणातील तिसरा सहआरोपी पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Supa robbery case Third co-accused in robbery arrested by police pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्यातील दरोडा प्रकरण: दरोडा, गोळीबार प्रकरणातील तिसरा सहआरोपी पोलिसांच्या जाळ्यात

तीनही आरोपींना बारामती येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १० एप्रिल पर्यंतची पोलिस कोठडी देण्यात आली आहे... ...

मानवाधिकार संघटनेची धमकी देत मजुराची तब्बल २ लाखांची फसवणूक - Marathi News | A laborer was cheated of 2 lakhs by threatening the human rights organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानवाधिकार संघटनेची धमकी देत मजुराची तब्बल २ लाखांची फसवणूक

मोलमजुरीवर उपजीविका करणाऱ्याने दोन गुंठे प्लॉट घेण्यासाठी दोन लाख दिले होते ...

तोतया डॉक्टरच्या माध्यमातून जमीन हडपण्याचा प्रयत्न; बारामतीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Attempt to grab land through bogus doctor Striking type in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोतया डॉक्टरच्या माध्यमातून जमीन हडपण्याचा प्रयत्न; बारामतीतील धक्कादायक प्रकार

बारामती शहरामध्ये ५८२ चौरस मीटरचा प्लॉट आरोपीने स्वतःच्या नावावर करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडला ...

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अतिप्रसंग - Marathi News | Threatening to make the photo viral, the girl is repeatedly assaulted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अतिप्रसंग

तरुणाच्या कुटुंब आणि मित्राकडूनही तरुणीला मारहाण ...

चूक लक्षात येताच अजित पवारांना आवरेना हसू; बारामतीत कार्यकर्त्यांनाही भरला दम - Marathi News | Ajit Pawar laughs uncontrollably when he realizes the mistake; The workers are also fed up in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चूक लक्षात येताच अजित पवारांना आवरेना हसू; बारामतीत कार्यकर्त्यांनाही भरला दम

अजित पवार बारामती येथे कार्यकर्त्यांना उद्देशून, पक्षावाढीसाठी आणि लोकांमध्ये मिसळण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठीच्या संदर्भात भाषण करत होते ...