ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
या असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन ग्रामीण भागात काम करताना येत असलेल्या विविध समस्यांचे कथन ही या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे पवार यांनी सांगितले. ...
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (someshwar sugar factory) अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची तर उपाध्यक्षपदी अनंदकुमार होळकर यांची ... ...