ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
दंगलीमुळे सर्वसामान्य गरिब लोकांना फटका बसतो. काही लोकं भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असतील. तर पोलीस दलाला मदत करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा ...
हा प्रकार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या निष्क्रिय झालेल्या लाईनमुळे घडला असून अनेक ठिकाणी तारा जीर्ण झाल्या असल्याने स्पार्किंग होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे मत माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले ...
महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा दिलेली आहे. तरी देखील मध्य रेल्वे प्रशासन अद्यापही पुणे - बारामती रेल्वे सेवा सुरू करत नसल्यामुळे दररोज पुणे बारामती प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हा ...
सदरचे इंजेक्शन हे सर्जरी केलेनंतर रक्तपुरवठा नियंत्रित करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम केलंनंतर सुस्ती न येण्यासाठी केला जातो ...
या असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन ग्रामीण भागात काम करताना येत असलेल्या विविध समस्यांचे कथन ही या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे पवार यांनी सांगितले. ...