लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

Maharashtra Volleyball Team: महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदी बारामतीची 'तेजस्विनी' - Marathi News | maharashtra volleyball team new captain baramati student tejswini malgunde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Volleyball Team: महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदी बारामतीची 'तेजस्विनी'

तेजस्विनी मलगुंडे हिने डिफेन्स, अटॅक,ब्लॉकिंग तसेच सर्व्हिस अशी सर्व बाजूने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती ...

बारामतीतील सुपे भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये; नगरपंचायतीबाबत विचार होणार, अजित पवारांचे मत - Marathi News | The population of Supe area of Baramati is increasing day by day Ajit Pawar opinion will be considered about Nagar Panchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील सुपे भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये; नगरपंचायतीबाबत विचार होणार, अजित पवारांचे मत

सुप्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांचे एकमत असेल तर सुप्यात नगरपंचायत होऊ शकते असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले ...

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध; बारामतीत मविआचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | protest against attack on sharad pawars house mva activists aggressive baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध; बारामतीत मविआचे कार्यकर्ते आक्रमक

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर  झालेल्या हल्ल्याचा बारामतीत निषेध करण्यात आला. यावेळी ... ...

बारामतीत आपत्कालीन लोडशेडिंगचा ग्राहकांना शॉक; अनेक गावे काल रात्रीपासून अंधारात - Marathi News | Emergency load shedding shocks customers in Baramati Many villages have been in darkness since last night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत आपत्कालीन लोडशेडिंगचा ग्राहकांना शॉक; अनेक गावे काल रात्रीपासून अंधारात

महाराष्ट्रात कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे विज उत्पादन संकटात ...

Baramati News: बारामतीत एका चोराकडून तब्बल ९ लाखांच्या दुचाकी घेतल्या ताब्यात - Marathi News | In Baramati two bikes worth Rs 9 lakh were seized from a thief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati News: बारामतीत एका चोराकडून तब्बल ९ लाखांच्या दुचाकी घेतल्या ताब्यात

बुलेट, यामाहा, हिरोहोंडा, युनिकॉर्न, एफझेडचा समावेश ...

बारामतीत अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी सव्वा दहा कोटी मंजूर - Marathi News | A quarter of a crore has been sanctioned for the development of minority community in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी सव्वा दहा कोटी मंजूर

ग्रामीण बहुल क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध ...

Primary Schools In Pune: वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळी भरवा; शिक्षक संघाची मागणी - Marathi News | fill the primary school morning with rising sun demand of teachers union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Primary Schools In Pune: वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळी भरवा; शिक्षक संघाची मागणी

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा एप्रिल महिन्यामध्ये सकाळी भरवण्याची मागणी शिक्षक संघाने जिल्हा परिषदेकडे केली आहे. ...

Police Sub Inspector: मजुरांची मुलं झाली फौजदार; बारामतीकरांनी काढली थेट घोड्यावरुन मिरवणुक - Marathi News | the children of the laborers became police sub inspector baramati citizens took out a procession directly on horseback | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Police Sub Inspector: मजुरांची मुलं झाली फौजदार; बारामतीकरांनी काढली थेट घोड्यावरुन मिरवणुक

कुटुंबातील मजुरांच्या दोन मुलांनी राज्य लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळविले ...