लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती, मराठी बातम्या

Baramati, Latest Marathi News

माळेगाव साखर कारखान्याने काढला राज्यात उच्चांकी दर वाचा सविस्तर - Marathi News | Malegaon sugar factory given the highest price to sugarcane in the state. Read more in deatils | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळेगाव साखर कारखान्याने काढला राज्यात उच्चांकी दर वाचा सविस्तर

हंगाम २०२३-२०२४ मध्ये माळेगाव सहकारी कारखान्याने १३ लाख २७ हजार ९०८.६५३ मे. टनाचे गाळप केले आहे. रिकव्हरी उतारा १२.०२३ मिळालेली असून एकूण १५,२०,००० क्विंटल साखर पोती उत्पादन झालेली आहे. ...

'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवारांचा संताप - Marathi News | ncp dcm ajit pawar angry in jan sanman yatra baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवारांचा संताप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. ...

बारामतीमधून विधानसभा लढवणार का? जय पवारांचे थेट विधान, भूमिका स्पष्ट करत म्हणाले... - Marathi News | ncp dcm ajit pawar son jay pawar reaction over will he contest assembly election 2024 from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीमधून विधानसभा लढवणार का? जय पवारांचे थेट विधान, भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

Jay Ajit Pawar News: अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. ही सगळ्यांची इच्छा आहे, असे जय पवार म्हणाले. ...

Ajit Pawar: "अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या", अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Ajit Pawar: "Oh, why are you talking like this, if there is a threat, come forward", Ajit Pawar targets the opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: "अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या", अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा अडचणीत यावा, असं कोणालाच वाटणार नाही ...

Ajit Pawar सुप्रिया सुळेंनी डिवचताच अजित पवारांनी केला पलटवार; बारामतीकरांसमोर काय बोलले? - Marathi News | Ajit Pawar counterattacked on Supriya Sule; What was said in front of Baramatikar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंनी डिवचताच अजित पवारांनी केला पलटवार; बारामतीकरांसमोर काय बोलले?

Ajit Pawar Supriya Sule : सकाळी लवकर उठण्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना चिमटे काढले. त्याला अजित पवारांनी उत्तर दिले. ...

Police Transfer: बारामतीत पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या; नेमकं कारण काय? - Marathi News | Hasty transfers of police inspectors in Baramati What is the real reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Police Transfer: बारामतीत पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या; नेमकं कारण काय?

अवघ्या काही महिन्यांतच पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या अचानक बदल्यांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे ...

बारामतीत दहीहंडीला डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; ११ डीजे मालक चालकांवर गुन्हा  - Marathi News | At Baramati Dahi handi the dj blare exceeded the volume limit 11 Crime against DJ owners  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत दहीहंडीला डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; ११ डीजे मालक चालकांवर गुन्हा 

पोलिसांनी तोंडी समज देऊनही डीजेवाल्यांनी आदेशाचे पालन न करता पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली ...

Veer Dam : नीरा खोऱ्यात पावसाचा जोर वाढला वीर धरणातून ६३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Veer Dam : Heavy rains increased in Neera Valley, 63 thousand cusecs of water was released from Veer Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Veer Dam : नीरा खोऱ्यात पावसाचा जोर वाढला वीर धरणातून ६३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने निरा, भाटघर आणि नाझरे, निरा देवघर, गुंजवणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...