पुणे जिल्ह्यात एकूण १८ कारखाने असून, त्यापैकी १४ कारखाने चालू आहेत. चार कारखाने अद्याप बंदच आहेत. सूरू झालेल्या कारखान्यांनी ३६ लाख मे.टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होऊनदेखील या कारखान्यांनी अद्याप ऊस दराबाबत शांतता बाळगली आहे. ...
मराठा बांधव संतोष देशमुख यांची परळी येथे नुकतीच निर्घुण हत्या झाली. ही हत्या केवळ हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री मुंडेंना होता ...