ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Malegaon Sugar Factory Election Result: ‘दादां’ची कपबशी, आण्णाकाकांची किटली कि ‘साहेबांची तुतारी मारणार बाजी हे समजण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रथमच निवडणुकीच्या रींगणात उतरत स्वत:च्या नावाची चेअरमनपदासाठी घोषणा केली ...
- बारामतीतील राजकारण पेटलं; पाटबंधारे खात्याचे अधिकारी डूबल पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले वरील सर्व घटना अजित पवार यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आला आहे. ...
सहकार जिवंत ठेवण्यासाठी, खाजगी विरुद्ध सहकार बचावासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केले ...