लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

कर्ज घेणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा? हप्ता न भरल्यास फोनवर 'रिमोट कंट्रोल', आरबीआयचा नवा नियम चर्चेत - Marathi News | RBI's New Rule Your Mobile Phone Could Be Locked for Loan Default | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज घेणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा? हप्ता न भरल्यास फोनवर 'रिमोट कंट्रोल', आरबीआयचा नवा नियम चर्चेत

RBI New Rule : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कर्जदारांची वसुली क्षमता वाढवण्यासाठी एक नवीन नियम आणण्याचा विचार करत आहे. या नियमानुसार, कर्जदार तुमचा फोन दूरवरून लॉक करू शकतात. ...

१० वर्षांपासून सुरू आहे मोदी सरकारची 'ही' योजना; दरमहा मिळते ५००० रुपये पेन्शनची हमी - Marathi News | Govt Pension: Atal Pension Yojana; Guaranteed pension of Rs 5000 every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्षांपासून सुरू आहे मोदी सरकारची 'ही' योजना; दरमहा मिळते ५००० रुपये पेन्शनची हमी

Atal Pension Scheme: या योजनेअंतर्गत, १८ ते ४० वयोगटातील भारतीय नागरिक त्यांचे खाते उघडू शकतो. ...

५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज - Marathi News | How to Make a ₹50 Lakh Home Loan Interest-Free with a Simple SIP | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

Home Loan : जर तुम्ही २० वर्षांसाठी ५० लाखांचे गृहकर्ज घेतलं तर प्रत्यक्षात तुम्हाला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरावी लागेल. पण, एक स्मार्ट निर्णय घेऊन तुम्ही हे व्याजाचे पैसे परत मिळवू शकता. ...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! १५ सप्टेंबरपासून वाढणार 'या' व्यवहारांची मर्यादा, जाणून घ्या नवे नियम - Marathi News | UPI Transaction Limit Hiked from September 15: Check New Rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! १५ सप्टेंबरपासून वाढणार 'या' व्यवहारांची मर्यादा

UPI Transaction : आता UPI व्यवहार मर्यादा वाढवण्यात येत आहे, जी १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल. पूर्वी एका दिवशी ५० हजार रुपयांच्या पुढे पैसे पाठवता येत नव्हते. ...

४० लाखांच्या गृहकर्जावर वाचवू शकता तब्बल २८ लाख रुपये! 'या' फॉर्म्युल्याने लवकर कर्ज फेडा - Marathi News | Save Up to ₹28 Lakhs on Home Loan Interest with This Strategy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४० लाखांच्या गृहकर्जावर वाचवू शकता तब्बल २८ लाख रुपये! 'या' फॉर्म्युल्याने लवकर कर्ज फेडा

Home Loan : जर तुम्हाला तुमचे गृहकर्ज लवकर फेडायचे असेल आणि व्याज वाचवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्यायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ...

NPCI ने वाढवली UPI ची लिमीट; आता २४ तासांत इतक्या लाखांचे व्यवहार करता येणार... - Marathi News | NPCI increases UPI limit; now transactions worth lakhs can be done in 24 hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPCI ने वाढवली UPI ची लिमीट; आता २४ तासांत इतक्या लाखांचे व्यवहार करता येणार...

नवीन बदल येत्या १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. ...

फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर - Marathi News | Post Office Scheme Sukanya Samriddhi Yojana: Get ₹70 Lakh With Just ₹400 Daily Savings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर

Post Office Scheme : आम्ही तुम्हाला अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेबद्दल सांगत आहोत, जी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला मोठी रक्कम देऊ शकते. यामध्ये, ४०० रुपये वाचवून तुम्ही सुमारे ७० लाख रुपये जमा करू शकता. ...

'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? - Marathi News | Deutsche Bank to Sell India Retail Business, Invites Bids | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Deutsche Bank : जर्मन बँक ड्यूश बँक भारतातील आपला किरकोळ व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहे. रिटेल बँकिंग मालमत्तेसाठी बोली लावण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती. ...