लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

ई-मेलवर आलेल्या क्रेडिट कार्ड स्टेंटमेंटकडे दुर्लक्ष पडेल महागात; काय असतं त्यात महत्त्वाचं? - Marathi News | things you should look for in your-latest-credit-card-statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-मेलवर आलेल्या क्रेडिट कार्ड स्टेंटमेंटकडे दुर्लक्ष पडेल महागात; काय असतं त्यात महत्त्वाचं?

Credit Card Statement : तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर प्रत्येक महिन्याला ई मेल वर येणार स्टेंटमेंट तपासले पाहिजेत. कारण, एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. ...

फ्लेक्सी पर्सनल लोन म्हणजे काय? आर्थिक संकटात का आहे फायदेशीर? - Marathi News | what is a flexi personal loan you do not get all these benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लेक्सी पर्सनल लोन म्हणजे काय? आर्थिक संकटात का आहे फायदेशीर?

flexi personal loan : अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटात फ्लेक्सी पर्सनल लोन खूप कामी येते. यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या सर्व कर्जावर व्याज भरावे लागत नाही. ...

नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात मिळणार सूट? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा - Marathi News | union budget 2025 home loan deduction may include in new tax regime check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात मिळणार सूट? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

Budget 2025 : पुढील महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात सूट देण्याची शक्यता आहे. ...

क्रेडिट कार्ड वापरताना बहुतेक लोक करतात 'ही' चूक! कर्ज घेताना येईल अडचण - Marathi News | what percentage of credit card limit should be spent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड वापरताना बहुतेक लोक करतात 'ही' चूक! कर्ज घेताना येईल अडचण

credit card limit : तुम्ही क्रेडिट कार्ड मर्यादेच्या १० ते १५ टक्के वापरावे. मर्यादेच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त खर्च केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर स्थिर होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो. ...

आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार ५०,००० रुपयांचे कर्ज; कसा करायचा अर्ज? - Marathi News | under the pm swanidhi scheme loan up to 50 thousand is available through aadhar card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार ५०,००० रुपयांचे कर्ज; कसा करायचा अर्ज?

Aadhar Card Loan: सरकारच्या प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ आधार कार्डद्वारेच मिळू शकते. यासाठी कोणत्याही हमी किंवा सुरक्षिततेची गरज नाही. ...

क्रेडिट कार्डचा खर्च वाढतच चाललाय? 'या' सोप्या पद्धतींनी करू शकता बंद; काय आहेत नियम? - Marathi News | block credit cards permanently if bank denies your request rbi banking rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डचा खर्च वाढतच चाललाय? 'या' सोप्या पद्धतींनी करू शकता बंद; काय आहेत नियम?

How to block Credit Cards : तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का? RBI ने क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी काही नियम केले आहेत. हे नियम माहिती असेल तर कोणतीही बँक क्रेडिट कार्ड रद्द करण्यास टाळाटाळ करू शकणार नाही. ...

३० दिवसांच्या आत तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता; झटपट कमी व्याजात मिळेल कर्ज - Marathi News | how to improve credit score fast in 30 days what is cibil score | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० दिवसांच्या आत तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता; झटपट कमी व्याजात मिळेल कर्ज

improve credit score : तुम्ही कोणत्याही बँकेकडे कर्ज मागण्यासाठी गेला तर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. जर तुमचा स्कोअर खाली असेल तर तो तुम्ही ३० दिवसांच्या आत सुधारू शकता. ...

आता फक्त आधार कार्डद्वारे उघडता येणार पोस्ट ऑफिस बचत खाते; eKYC संदर्भातही मोठी अपडेट - Marathi News | paperless kyc aadhaar authentication open posb accounts and withdraw cash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फक्त आधार कार्डद्वारे उघडता येणार पोस्ट ऑफिस बचत खाते; eKYC संदर्भातही मोठी अपडेट

Post Office posb accounts : आता देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आधार बायोमेट्रिकद्वारे एकल बचत खाते उघडण्याचे काम सुरू होणार आहे. त्याच वेळी, जुन्या खातेधारकांना देखील eKYC शी लिंक केले जाईल. ...