लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी RBI गुड न्यूज देणार का? व्याजदर कमी होण्याची किती आहे आशा? - Marathi News | rbi mpc meeting despite gdp growth rate slowdown central bank will not reduce interest rates right now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी RBI गुड न्यूज देणार का? व्याजदर कमी होण्याची किती आहे आशा?

RBI MPC Meeting : या महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण विषयक बैठक आहे. या बैठकीत कर्जाचे हप्ते कमी होण्याची आशा सर्वसामान्यांना आहे. ...

ज्येष्ठ नागरिकांना ही संधी पुन्हा मिळणार नाही! या खासगी बँका देतायेत FD वर सर्वाधिक व्याजदर - Marathi News | senior citizen fixed deposits highest rates November 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांना ही संधी पुन्हा मिळणार नाही! या खासगी बँका देतायेत FD वर सर्वाधिक व्याजदर

fixed deposits highest rates : तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठांच्या नावावर एफडी करायची असेल तर ही संधी पुन्हा मिळणार नाही. कारण, अनेक खासगी बँका एफडीवर भरघोस व्याजदर देत आहेत. ...

आता सेटींग लावून बदली होणार नाही! बँकेत येणार नवीन ट्रान्सफर पॉलिसी; महिलांना मिळणार विशेष सवलत - Marathi News | finance ministry issues advisory to banks for more transparency in transfer policy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता सेटींग लावून बदली होणार नाही! बँकेत येणार नवीन ट्रान्सफर पॉलिसी; महिलांना मिळणार विशेष सवलत

Bank Transfer Policy : आता बँकांमध्ये सेटींग लावून ट्रान्सफर करुन घेण्यास चाप लागणार आहे. कारण, या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी अर्थ मंत्रालयाने बँकांसाठी अनेक सूचना जारी केल्या आहेत. ...

RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली  - Marathi News | RBI Governor Shaktikanta Das has been admitted to Hospital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 

RBI Governor Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  ...

FD मुदतीपूर्वी मोडल्यास भरावा लागतो दंड! जाणून घ्या कोणती बँक किती शुल्क आकारते? - Marathi News | know how much penalty these banks charge for breaking your fixed deposit before mature fd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD मुदतीपूर्वी मोडल्यास भरावा लागतो दंड! जाणून घ्या कोणती बँक किती शुल्क आकारते?

FD Charges : एसबीआय, आयसीआयसीआय बँक, पीएनबी, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि येस बँकेच्या मुदत ठेवींच्या मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी किती दंड आकारते हे माहिती आहे का? ...

'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत - Marathi News | rbi governor shashikant das stresses on achieving inflation rate of 4 percent loan emi rates likely to remain unchanged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत

inflation rate : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, चलनवाढीविरोधात केंद्रीय बँकेचा लढा अद्याप संपलेला नाही. यावेळी व्याजदराबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे. ...

केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले - Marathi News | Don't freeze bank account for not doing KYC process RBI warned all banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले

डीबीटीद्वारे केंद्र सरकारकडून सबसिडी, पेन्शन आणि काही विशेष योजनांचे पैसे देशभरात असलेल्या लाभधारकांना हस्तांतरित केले जातात. ...

वयाच्या तिशीत निवृत्त व्हायचंय? मनासारखं जगायचंय? फक्त ६ टीप्स फॉलो करा अन् जादू पाहा - Marathi News | if you want financial freedom before the age of 30 follow 6 tips from now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वयाच्या तिशीत निवृत्त व्हायचंय? मनासारखं जगायचंय? फक्त ६ टीप्स फॉलो करा अन् जादू पाहा

financial freedom : जर तुम्हाला वयाच्या तिशीत आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असेल तर आत्तापासून आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही टीप्स फॉलो करायच्या आहेत. ...