credit card : क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास मोठे व्याज आणि २४% पर्यंत दंड होऊ शकतो. आज आपण एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचे फायदे आणि तोटे काय असू शकतात याची माहिती घेऊ. ...
rbi repo rate : आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची पुढील बैठक ४-६ जून दरम्यान होणार आहे. या बैठकीत सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. ...
swiss bank account : स्विस बँका गुन्हेगारांकडून किंवा बेकायदेशीर स्रोतांकडून पैसे स्वीकारत नाहीत. ते प्रत्येक ग्राहकाची कसून तपासणी केल्यानंतर खाते उघडण्याची परवानगी देतात. ...
closed loop e wallets : ब्लूस्मार्ट (BluSmart) नावाची इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा अचानक बंद पडल्यामुळे, त्यांचे ॲप 'क्लोज्ड-लूप वॉलेट'मध्ये अनेकांचे पैसे अडकले आहेत. ...
union wellness deposit scheme : युनियन बँकेने 'युनियन वेलनेस डिपॉझिट' नावाची एक मुदत ठेव योजना सुरू केली आहे. ही योजना वित्त आणि आरोग्य लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ...
lowest interest rate on home loan : तुम्ही जर नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. यात आम्ही सर्वात स्वस्त गृकर्ज देणाऱ्या बँकाची माहिती घेऊन आलो आहोत. ...