ATM Transaction Failure : जर तुम्हाला एटीएममधून पैसे न मिळताच बँक खात्यातून वजा झाले तर घाबरून जाण्याची गरज नाही. आरबीआयच्या नियमांनुसार बँकेने पाच दिवसांच्या आत पैसे परत करणे बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला भरपाई मिळेल. ...
MobiKwik Loses 40 crore Rs: डिजिटल वॉलेट मोबिक्विकमधील तांत्रिक बिघाडामुळे ४० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. लाखो ग्राहकांच्या खात्यातून पैसे चोरले गेले आहेत. ...
RBI New Rule : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कर्जदारांची वसुली क्षमता वाढवण्यासाठी एक नवीन नियम आणण्याचा विचार करत आहे. या नियमानुसार, कर्जदार तुमचा फोन दूरवरून लॉक करू शकतात. ...
UPI Transaction : आता UPI व्यवहार मर्यादा वाढवण्यात येत आहे, जी १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल. पूर्वी एका दिवशी ५० हजार रुपयांच्या पुढे पैसे पाठवता येत नव्हते. ...