Credit Card King : एवढे सर्व क्रेडिट कार्ड्स वापरुनही मनीष यांच्यावर एकही रुपयाचं कर्ज नाही. उलट या सर्व क्रेडिट कार्ड्सवर मिळणाऱ्या ऑफर्सचा ते लाभ घेतात. ...
RD vs SIP : तुमची मासिक बचत आरडीमध्ये गुंतवणे चांगले की एसआयपीमध्ये? कोणता पर्याय तुमची संपत्ती वाढवण्यास खरोखर मदत करेल आणि या दोघांमध्ये योग्य संतुलन कसे साधायचे ते जाणून घ्या. ...
Credit Score : सणासुदीच्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यावेळी, Amazon, Flipkart आणि Myntra सारख्या अनेक ऑनलाइन मार्केटप्लेसनी आधीच दिवाळी सेल सुरू केला आहे. पण, या खरेदीच्या नादात तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. ...
Unclaimed Money : भारतीय बँका आणि रिझर्व्ह बँकेकडे १.८४ लाख कोटी रुपये किमतीची बेहिशेबी मालमत्ता आहे. सरकार या मालमत्तांचे वितरण करण्यासाठी मोहीम सुरू करत आहे. ...
Home Loan Tips : जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेताना व्याजाची चिंता वाटत असेल, तर हा ताण बाजूला ठेवा. आज, आम्ही एक अशी युक्ती सांगणार आहोत जी तुमचे गृहकर्ज व्याजमुक्त करेल. ...