Inactive Credit Card : क्रेडिट कार्ड जसे संकटात मदतीला धावून येते. तसेच ते अडचणीत देखील आणू शकतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत ...
What is Loan Transfer : रेपो दरात कपात केल्यानंतर, बहुतेक कर्जदारांना ईएमआय कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, जर तुमच्याबाबत असे झाले नाही तर तुमच्याकडे एक चांगला पर्याय आहे. ...
एप्रिल २०२५ पासून बँकांसाठी 'बँक डॉट इन' हे विशेष इंटरनेट डोमेन सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांसाठी 'फिन डॉट इन' हे डोमेन सुरू करण्यात येईल. ...
Cyber Fraud Protection : वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आता आरबीआयने पुढाकार घेतला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बँका आणि नॉन बँकिंग संस्थांना यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. ...
RBI Slashes Repo Rate: संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. यानंतर तुमचा ईएमआय किती कमी होईल? ...
RBI Repo Rate Cut: मोदी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करुन करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता आरबीआय देखील व्याजदर कमी करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. ...
Property Tips : तुम्ही जर पहिल्यांदाच नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी आधीपासून माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा नाहक भुर्दंड सहन करावा लागेल. ...