लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे? - Marathi News | Article: Why should people keep money in a bank savings account at a loss? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?

मुळात वाढणारी महागाई कोणत्याही प्रकारच्या महागाई निर्देशांकात प्रतिबिंबित होत नाही. प्रत्यक्षात ती जास्त असते. ...

आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज... - Marathi News | PM Vidya Lakshmi Yojana: education will not stop due to lack of money; Through 'this' scheme, you will get interest-free loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

PM Vidya Lakshmi Yojana: केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षणासाठी कर्ज मिळू शकते. ...

बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी - Marathi News | Bank Holidays July 2025 13 Days Banks Will Be Closed; Check Your City's List Before Visiting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी

Bank Holidays July : पुढील महिन्यात तुमचं बँकेत काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद असणार आहेत. ...

बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना? - Marathi News | Dating App Cafe Scam Targets Men in India How to Avoid This Growing Fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?

Dating App Cafe Scam : ऑनलाइन घडणाऱ्या या घोटाळ्यांसाठी सायबर पोलिसांना माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून पुढील कारवाई करता येईल आणि इतर कोणाची फसवणूक होणार नाही. ...

तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी! - Marathi News | RBI Rate Cut Find the Cheapest Home & Car Loans Across Top Indian Banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

Cheapest Home & Car Loans : सरकारी किंवा खाजगी बँकेकडून कर्ज घेण्यापूर्वी, दर निश्चितपणे तपासा. कमी व्याजदराने कर्ज मिळेल अशा बँकेकडून कर्ज घ्या. असे केल्याने तुम्ही EMI चा भार कमी करू शकाल. ...

रिझर्व्ह बँक सरकारी तिजोरी भरते, ग्राहकांचे खिसे फाटकेच! - Marathi News | The Reserve Bank fills the government coffers, leaving customers' pockets empty! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रिझर्व्ह बँक सरकारी तिजोरी भरते, ग्राहकांचे खिसे फाटकेच!

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँकेने केंद्राला दिलेला भलाभक्कम लाभांश हा खरेतर सामान्य बँक ग्राहक आणि ठेवीदारांसाठी वापरला जाणे आवश्यक आहे; पण तसे होताना दिसत नाही. ...

Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना? - Marathi News | Unclaimed Bank Deposits How to Get Your Money Back as Govt Launches District-Level Drive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?

Unclaimed Amount in Bank : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांमध्ये दावा न केलेल्या ७८ हजार कोटींहून अधिक रकमा त्यांच्या हक्काच्या मालकांना परत करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान? - Marathi News | ICICI & HDFC Bank Rate Cuts What It Means for Your Loans & FDs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?

ICICI and HDFC : देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँका ICICI आणि HDFC ने त्यांचे व्याजदर आणि मुदत ठेव दरात बदल केले आहेत. त्यामुळे काही ग्राहकांना याचा फायदा तर काहींना तोटा होणार आहे. ...