August 2025 Bank Holidays : पुढील महिन्यात तुमचे बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर लवकर उरकून घ्या. कारण, ऑगस्ट महिन्यात बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. ...
Banks Cyber Security : बँकिंग सिस्टीममध्ये सायबर हल्ल्यांच्या घटना सतत वाढत आहेत. सायबर गुन्हेगार फिशिंग आणि सिम-स्वॅपिंगपासून ते रॅन्समवेअरपर्यंत सर्व गोष्टींसाठी या ओटीपीचा वापर करतात. ...
UPI Transactions : २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर कर लागणार असल्याच्या बातम्यांनी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण, आता खुद्द सरकारनेच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...
Self-Construction Home Loan : जर तुम्ही स्वतःच्या जमिनीवर घर बांधण्याचा विचार करत असाल, तर स्व-बांधकाम गृहकर्ज हा एक चांगला पर्याय आहे. बँका हे कर्ज सहजपणे देतात. ...
Household Savings Decline: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अलिकडेच एक चिंता व्यक्त केली आहे. बदलत्या काळानुसार भारतीयांची बचतीची सवयही मोडली आहे. याचा थेट परिणाम देशाच्या विकासावर होणार आहे. ...
ATM cash Withdrawal : जर तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरला असाल आणि तुम्हाला रोख रक्कम हवी असेल, तर तुम्ही एटीएम कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकता. ...
Investment Tips : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या DICGC हमी अंतर्गत ५ लाखांपर्यंतच्या बँक एफडी ठेवी संरक्षित आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची चिंता नाही. ...