RBI MPC Policy : रिझर्व्ह बँकेने आज एक मोठा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे बँक कर्जाच्या हप्त्यांना दिलासा मिळाला. आर्थिक आढावा जाहीर करताना, गव्हर्नरांनी रेपो दरात ०.२५% कपात केली, ज्यामुळे तो ५.२५% पर्यंत खाली आला. ...
RBI Repo Rate : जेव्हा जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांची चलनविषयक धोरण बैठक घेते तेव्हा सर्वात जास्त चर्चेत येणारा शब्द म्हणजे रेपो रेट. पण, रेपो रेट म्हणजे नेमके काय? त्याच्या बदलामुळे आपले ईएमआय का वाढतात किंवा कमी होतात? ...
या आठवड्यात आरबीआय रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्याची शक्यता; ५ डिसेंबर रोजी निर्णय; महागाई कमी अन् अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने आरबीआय देणार गुड न्यूज; कर्जदारांना होणार फायदा ...
Investment Options India: तुमच्याकडे एकरकमी रक्कम असेल आणि तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट सारखा सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल, तर हे पर्याय उपयुक्त ठरू शकतात. ...