लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक' - Marathi News | How to Lock Aadhaar Biometrics Online? A Guide to Protect Your Bank Account from Fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'

Aadhaar Biometrics : आजकाल सायबर गुन्हेगार लोकांचे बँक खात्यातील पैसे चोरण्यासाठी आधार कार्डचा वापर करत आहेत. त्यामुळे तुमची एखादी लहानशी चूक देखील महागात पडू शकते. ...

बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई? - Marathi News | Why Banks Push Credit Cards? Understanding the Business Model Behind Plastic Money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?

Credit card : क्रेडिट कार्ड हे बँकांसाठी उत्पन्नाचे एक स्थिर स्रोत आहेत, म्हणून बँका ग्राहकांची संख्या वाढवण्यावर आणि ग्राहकांचा खर्च वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात. ...

गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय - Marathi News | RBI Rate Cut Dec 2025 Repo Rate Drops to 5.25%; Big Savings for Home Loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय

Home loan interest relief : रिझर्व्ह बँकेने रेपो दर 5.25% पर्यंत कमी केला आहे, जो या वर्षातील तिसरी कपात आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. ...

कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन' - Marathi News | Lowest Car Loan Interest Rates 2026 Compare SBI, HDFC, Canara Bank, and ICICI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'

Lowest Car Loan : आज आम्ही तुम्हाला देशातील काही आघाडीच्या बँकांच्या कार कर्जाच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. ...

कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले... - Marathi News | RBI Governor Sanjay Malhotra Predicts Long-Term Low Interest Rates for India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...

RBI on Repo rate : तुम्ही जर दीर्घकाळासाठी कर्ज घेतलं असेल किंवा नवीन कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ...

स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती? - Marathi News | Cheapest Personal Loan in India Top 5 Banks Offering Interest Rates Starting from 8.75% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?

Personal Loan : जर तुम्ही सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज दर शोधत असाल, तर अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे. ...

बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा? - Marathi News | 7 Major Financial Changes in 2025 New Tax Slabs, Pension Rules, and Banking Updates for Common Man | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?

YearEnder 2025 : २०२५ या वर्षात अनेक आर्थिक बदल झाले आहेत, ज्याचा थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम झाला आहे. ...

लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट - Marathi News | 6 Best Investment Options for Girl Child in India High Returns with Tax Benefits SSY, PPF, Mutual Funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट

Financial Stability : पालकांसाठी बाल विमा योजना हा एक विश्वासार्ह पर्याय आहे, ज्यामध्ये विमा आणि बचत दोन्हींचा समावेश आहे. ...