लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

कर्ज वसुलीसाठी एजंट तुम्हाला धमकी देतोय? असा शिकवा कायदेशीर धडा - Marathi News | bank loan what to do if recovery agent threatens you here are the options | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज वसुलीसाठी एजंट तुम्हाला धमकी देतोय? असा शिकवा कायदेशीर धडा

Bank Loan: अनेकवेळा बँकांच्या नावाखाली वसुली एजंट कर्ज घेणाऱ्यांना त्रास देतात आणि धमकावतात. कर्ज घेणाऱ्याची गाडी जप्त केल्याचेही प्रकार घडले आहेत. ...

तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे असेल तर कुठे गुंतवणूक करावी? 'हे' आहेत बेस्ट पर्याय - Marathi News | How to double and triple your money? Which option is best for investment? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे असेल तर कुठे गुंतवणूक करावी? 'हे' आहेत बेस्ट पर्याय

Investment Option : आर्थिक नियोजन ही श्रीमंत होण्याची गुरूकिल्ली मानली जाते. जर तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे असतील तर त्यासाठी किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल? हे माहित असणे आवश्यक आहे. ...

पर्सनल लोनच्या बाबतीत 'या' ६ चुका कधीही करू नका, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप - Marathi News | never make these 6 mistakes in case of personal loan otherwise you will have to regret it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल लोनच्या बाबतीत 'या' ६ चुका कधीही करू नका, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप

Personal Loan : तुम्ही जर पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर काही चुका टाळायला हव्यात. अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल. ...

राज्यात २००८ संस्थांची गेली ‘पत’, कष्टाचे कोट्यवधी अडकले; लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला - Marathi News | 2008 institutions in the maharashtra state has gone shut and crore rupees of investors are stuck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात २००८ संस्थांची गेली ‘पत’, कष्टाचे कोट्यवधी अडकले; लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला

किती रक्कम अडकली याची मोजदाद अजून सुरूच, किती पैसे परत मिळतील; मिळतीलही की नाही या चिंतेने काळीज ग्रासले  ...

टाटा समूहाने 'ही' कंपनी विकली! आता ऑस्ट्रेलियातील फिंदी कंपनी बनली मालक - Marathi News | Findipay buy Tata Communications Payment Solutions Limited ownership | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाने 'ही' कंपनी विकली! आता ऑस्ट्रेलियातील फिंदी कंपनी बनली मालक

Tata Communications Payment Solutions Limited Findipay: टाटा समूहाची मालकी असलेली tata communications payment solutions limited ही कंपनी ऑस्ट्रेलियातील कंपनीने विकत घेतली आहे.  ...

सायबर गुन्हेगारांच्या रडारवर SBI ग्राहक? बँकेने दिला इशारा; कशी होते फसवणूक? - Marathi News | sbi customers are facing a big threat the bank has issued a warning cyber fraud 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्हेगारांच्या रडारवर SBI ग्राहक? बँकेने दिला इशारा; कशी होते फसवणूक?

sbi customers : एसबीआयच्या ग्राहकांना सावध करणारा एक संदेश बँकेने पाठवला आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. ...

'ही' कंपनी चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्यांनाच देते नोकरी; CEO ने सांगितलं लॉजिक - Marathi News | cred founder kunal shah reveals people over 750 credit score get job in company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' कंपनी चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्यांनाच देते नोकरी; CEO ने सांगितलं लॉजिक

Credit Score : काही दिवसांपूर्वी लग्नासाठी क्रेडिट स्कोअर चांगला हवा, अशी बातमी तुम्ही वाचली असेल. आता नोकरीसाठी ही अट एका कंपनीने ठेवली आहे. ...

OTP शेअर केला नाही, फक्त एक कॉल आला अन् बँक खातं रिकामं; सायबर ठगांनी कसं केलं काम? - Marathi News | cybercrooks can steal your money without OTP too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OTP शेअर केला नाही, फक्त एक कॉल आला अन् बँक खातं रिकामं; सायबर ठगांनी कसं केलं काम?

Cyber Crime : ऑनलाइन पेमेंटच्या वाढत्या ट्रेंडमुळे देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. आता तुम्ही ओटीपी दिला नाही तरी तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतले जाऊ शकतात. ...