गेल्या आर्थिक वर्षांत बँकेने २ लाख ३ हजार ११७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. बड्या कंपन्यांची कर्जे थकीत असल्याने बँकेने हाऊसिंग, वाहन, शिक्षण अशा किरकोळ क्षेत्रावर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ...
सातारा जिल्ह्यातील शेणोली (ता. कराड) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून तेथील २३ लाखांची रोकड तसेच सोने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील बिहारच्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ...
शेतकºयाला बँकेने दिलेले कर्जमाफीचे पत्र पुन्हा एकदा चक्क खोटे ठरले आहे. तुम्हाला दिलेले कर्जमाफीचे पत्र नजरचुकीने दिल्याचे सांगत महाराष्ट्र बँकेच्या करमाड शाखेने शेतकºयाच्या बचत खात्यातील रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करून घेतली आहे. ...
अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या तीन अधिका-यांना अखेर क्लीन चीट मिळाली आहे. ...
अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बॅँक आॅफ महाराष्ट्राच्या तीन अधिका-यांना क्लिनचीट देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत ...