मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का? भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्... ठाणे - उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना धक्का; उद्धवसेनेचे शहरप्रमुख अखेर भाजपात दाखल ठाणे - उल्हासनगर महापालिका व आमदार आयलानी यांच्या कार्यालयावर महिला बचत गटाची धडक, स्टॉल वाटप रखडल्याचा आरोप नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला... समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा... प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात चंद्रपूर: वाघाच्या बंदोबस्तासाठी चिमूर-कानपा या राज्य महामार्गावरील शिवरा फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा... पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे... मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर... तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात "तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
बँक ऑफ इंडिया FOLLOW Bank of india, Latest Marathi News
bank of india mega e-auction : या लिलावात सहभागी होऊन लोक वाजवी दरात मालमत्ता खरेदी करू शकतात. ...
RBIची 3 नोव्हेंबरला बैठक होणार आहे, यापूर्वीच चार मोठ्या बँकांनी व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अतिरिक्त समीक्षा बैठकीपूर्वीच देशातील पहिल्या 3 प्रमुख बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. ...
एटीएममधून आलेल्या फाटलेल्या नोटा तुम्ही सहज बदलू शकता, यासाठी एक सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल. ...
बँकेत डिपॉझिट करून व्याजाच्या माध्यमाने नफा कमावणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. ...
UPI Transaction Limit: यूपीआय आज सर्वात वेगवान आणि सर्वात सोप्या पद्धतीने पैसे भरणा करण्याची पद्धत बनली आहे. मात्र याच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांसाठी एक मर्यादा आहे. ही मर्यादा तुमच्या बँकेवर अवलंबून आहे. आज आम्ही तुम्हाला काही मोठ्या बँकांच्या ...
आता सार्वजनिकसह खासगी क्षेत्रातील बँका कर्जदरात वाढ करत असल्याचा परिणाम ईएमआयवर होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. ...
गत आर्थिक वर्षांत बँक घोटाळ्यांच्या ७,९४० घटना उघडकीस आल्या असून, सरकारी बँकांचा विविध घोटाळ्यांत अडकलेला पैसा ४०,२९५.२५ कोटींवर असल्याची माहिती RBI ने दिली. ...