बँकेतून कर्ज उकळण्यासाठी कोण कुठली नामी शक्कल लढवेल हे काही सांगता येत नाही. गोव्यातील बँक ऑफ इंडियाच्या तीन शाखांमध्ये खोटे सोने गहाण म्हणून ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
सायबरचोरी झाल्यास तो पैसा परत मिळविण्यावर आता बँकांनी जोर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने विविध देशांशी शिष्टाचारांतर्गत समन्वय साधण्यात आला आहे. ...
बनावट कागदपत्राच्या आधारे एका त्रिकुटाने बँकेला २१ लाख रुपयांचा गंडा घातला. कमलेश राजकुमार तिवारी (वय ४३), करण राजकुमार तिवारी (वय ३८, दोघेही रा. प्रेरणानगर) आणि प्रदीप बाजीराव काळे (वय ३४, रा. हनुमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत. ...