शोभा करंदलजे यांनी आपले सॅलरी अकाऊंट अपडेट करण्यासाठी पासबुक बँकेत नेले होते, त्यावेळी हे पैसे आपल्या बँक अकाऊंटमधून वजा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ...
बनावट सोने तारण ठेवून बँकेतून कर्ज घेऊन बँक ऑफ इंडियाला लुबाडण्याचे सहावे प्रकरण उघडकीस आले आहे. कुंकळ्ळी, नावेली, उतोर्डा या बँक ऑफ इंडियाच्या शाखांप्रमाणेच कुडचडेच्या शाखेतूनही बनावट सोने तारण ठेवून 11.39 लाखांचे कर्ज काढल्याचे प्रकरण पुढे आले आहे. ...
बँकेतून कर्ज उकळण्यासाठी कोण कुठली नामी शक्कल लढवेल हे काही सांगता येत नाही. गोव्यातील बँक ऑफ इंडियाच्या तीन शाखांमध्ये खोटे सोने गहाण म्हणून ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
सायबरचोरी झाल्यास तो पैसा परत मिळविण्यावर आता बँकांनी जोर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने विविध देशांशी शिष्टाचारांतर्गत समन्वय साधण्यात आला आहे. ...