सरकारी नोकरीत आरक्षण कोट्यावरून सुरू झालेले बांगलादेशातील विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबण्याची चिन्हे नाहीत. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. ...
बांगलादेश सरकारने पुन्हा एकदा व्हॉट्सॲप, यूट्यूब, फेसबुकसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. सरकारविरोधातील निदर्शने पुन्हा एकदा तीव्र झाली आहेत. ...
बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्यावर आयात शुल्क लावल्याने देशांतर्गत बाजारातील संत्र्याचे दर काेसळले आणि संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांची मागणी व आंदाेलनाची दखल घेत संत्रा निर्यातीला अंबिया बहार हंगाम ...
आरक्षणावरून देशभरात हिंसाचारादरम्यान पोलिस आणि लष्करावर दगडफेक करताना विद्यार्थी. इन्सेटमध्ये एका पोलिसाला घेरून काठ्यांनी मारहाण करताना विद्यार्थी दिसत आहेत. गुणवत्तेच्या आधारे ९३ टक्के नोकऱ्या दिल्या जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...