sheikh hasina Bangladesh Clash: हसीना यांनी ब्रिटनकडे राजनैतिक आश्रय मागितल्याचे वृत्त होते. ते जॉय यांनी फेटाळले आहे. एनडीटीव्ही, आजतकला जॉय यांनी मुलाखत दिली आहे. आपल्या आईला बांगलादेश सोडायचा नव्हता, परंतू तिची सुरक्षा पाहता आम्ही तिला समजावले असे ...
Bangladesh Sheikh Haseena: काल चिघळलेले वातावरण आज अचानक शांत कसे झाले? बांगलादेशमधील कर्फ्यू आज सकाळपासून हटविण्यात आला आहे. सरकारी, निम सरकारी कार्यालये आणि कारखाने आज उघडले जाणार आहेत, असे सैन्याने जाहीर केले आहे. ...
शेख हसीनांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडल्यानंतर हजारो आंदोलक त्यांच्या घरात घुसले होते. त्यांनी तोडफोड, लुटालूट केली होती. अनेकांनी बेडवर झोपून फोटो व्हायरल केले होते. ...
बांगलादेशच्या हवाईदलाने C-130 विमानाने हसीना यांना भारतात आणून सोडले आहे. हसीना पॅकअप करत असल्याचे लाईव्ह व्हिडीओ पाहून आंदोलकांना आवरण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या सैन्याने देखील आनंदोत्सव साजरा केला आहे. ...
शेख हसीना यांचाही संयम सुटला होता. आंदोलन करणारे विद्यार्थी नाहीत, दहशतवादी आहेत असे वक्तव्य सरकारने असहकार चळवळ सुरू होत असताना केले. परिणामी, गेल्या रविवारी ‘चलो ढाका’ या असहकार चळवळीत हजारो तरुण सहभागी झाले. ...