लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

बांगलादेशमध्ये आंदोलकांनी हिंदूंना केलं लक्ष्य, मंदिर जाळलं, घराबाहेर काढून लोकांना मारलं, दुकानं लुटली, २७ जिल्ह्यातील अल्पसंख्याक निशाण्यावर    - Marathi News | Protesters target Hindus in Bangladesh, burn temples, kill people, loot shops, target minorities in 27 districts    | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये आंदोलकांनी हिंदूंना केलं लक्ष्य, मंदिर जाळलं, घराबाहेर काढून मारलं, दुकानं लुटली

Bangladesh Protests: आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये सुरू झालेला हिंसाचार शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही थांबलेला नाही. दरम्यान, या आंदोलकांनी देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजा ...

बांगलादेशातून घुसखोरी रोखण्यास प्राधान्य गरजेचे; मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे मत - Marathi News | Priority should be given to prevent infiltration from Bangladesh; Opinion of Major General Shashikant Pitre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांगलादेशातून घुसखोरी रोखण्यास प्राधान्य गरजेचे; मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे मत

बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात पित्रे यांचा सहभाग होता ...

बांगलादेशातील हिंसेच्या आगीने क्रिकेटला फटका; ICC ची चिंता वाढली, आता भारत एकमेव पर्याय - Marathi News | Women T20 World Cup 2024 Due to the ongoing violence in Bangladesh, ICC may take this tournament to India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशात हिंसेची आग! क्रिकेटला फटका; ICC ची चिंता वाढली, आता भारत एकमेव पर्याय

bangladesh protests issue : बांगलादेशात तणावाचे वातावरण कायम आहे. ...

बांगलादेशात न्यायाधीश, पत्रकार, अर्थतज्ज्ञ मिळून सरकार चालवणार, पाहा सदस्यांची संपूर्ण यादी... - Marathi News | Bangladesh’s interim government to take over after Hasina quits: Who is in charge now? judges, journalists, economists will run the government together | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात न्यायाधीश, पत्रकार, अर्थतज्ज्ञ मिळून सरकार चालवणार, पाहा सदस्यांची संपूर्ण यादी...

Bangladesh Army Rule : बांगलादेशच्या नव्या सरकारचे नेतृत्व डॉ. सलीमुल्ला खान आणि डॉ. आसिफ नजरुल करणार आहेत. ...

हा दुसरा मुक्तीसंग्राम, आम्ही मुक्त झालो; नोबेल विजेते मोहम्मद यूनुस यांची शेख हसीनांवर टीका - Marathi News | Second Liberation War of Bangladesh, we were free; Nobel laureate Mohammed Yunus criticizes Sheikh Hasina | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हा दुसरा मुक्तीसंग्राम, आम्ही मुक्त झालो; नोबेल विजेते मोहम्मद यूनुस यांची शेख हसीनांवर टीका

यूनुस यांनी नेहमीच शेख हसीनांवर टीका केलेली आहे. हसीना यांनी देखील यूनुस हे ग्रामीण बँकांद्वारे गरिबांना लुटत असल्याचे म्हणत १९० गुन्हे दाखल केले होते. ...

बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार! - Marathi News | all party meeting chaired pm modi on bangladesh crisis issue foreign minister give reply in parliament- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार!

S Jaishankar briefs MPs on Bangladesh : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. ...

Bangladesh Protest : भारत-बांगलादेश सीमा ‘सील’, भारतीय निर्यातदार ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News India-Bangladesh border 'sealed 75 percent of India's exports to Bangladesh stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bangladesh Protest : भारत-बांगलादेश सीमा ‘सील’, भारतीय निर्यातदार ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत, वाचा सविस्तर 

Bangladesh Protest : बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने भारतातून हाेणारी निर्यात थांबली. ...

"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Government of India has clarified its position regarding Indians in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण

बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ...