लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

"त्यांना गद्दारीची शिक्षा मिळाली!’’, वंगबंधूंचा पुतळा पाडल्याबद्दल पाकिस्तानने व्यक्त केला आनंद - Marathi News | "They got the punishment for treason!", Pakistan expressed happiness over the demolition of Wangabandhu's statue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"त्यांना गद्दारीची शिक्षा मिळाली!’’, वंगबंधूंचा पुतळा पाडल्याबद्दल पाकिस्तानने व्यक्त केला आनंद

Bangladesh Protests: शेख हसीना यांनी बांगलादेशचं पंतप्रधानपद सोडल्यानंतर आंदोलकांनी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. आता या घडामोडींबाबत पाकिस्तानमधून आनंद व्यक्त केला जात आहे. ...

"बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले, परिस्थिती नियंत्रणाबाहेर"; परराष्ट्र मंत्र्यांनी दिली संपूर्ण माहिती - Marathi News | Indian government is keeping an eye on the situation of minorities Foreign Minister S jaishankar on Rajya Sabha on Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले, परिस्थिती नियंत्रणाबाहेर"; परराष्ट्र मंत्र्यांनी दिली संपूर्ण माहिती

अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर सरकारची नजर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. ...

मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज? - Marathi News | From Maldives to Bangladesh... Is China raising a large army of enemies around India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज?

श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही हाहाकार माजला आहे. याठिकाणी कट्टरपंथींनी पंतप्रधान निवासस्थान, संसद याला लक्ष्य करून सत्तापालट केली आहे.  ...

'मंदिरे अन् हिंदूंवर हल्ले...', बांग्लादेशबाबत एस जयशंकर यांनी संसदेला दिली महत्वाची माहिती... - Marathi News | 'Attacks on temples and Hindus', External Affairs Minister S Jaishankar told Parliament about the situation in Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मंदिरे अन् हिंदूंवर हल्ले...', बांग्लादेशबाबत एस जयशंकर यांनी संसदेला दिली महत्वाची माहिती...

Bangladesh Crisis : 'शेख हसीना यांना सत्तेवरून हटवणे हाच आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता.' ...

बांगलादेशातील ५०० कैदी कारागृहातून पळाले; दहशतवाद्यांचाही समावेश, भारतीय लष्कर अलर्ट मोडवर  - Marathi News | Bangladesh : 500 Prisoners Freed From Sherpur District Jail In Bangladesh Amid Military Take Over | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशातील ५०० कैदी कारागृहातून पळाले; दहशतवाद्यांचाही समावेश, भारत अलर्ट मोडवर 

Bangladesh Protests : शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

भारताची अडचण वाढवण्यासाठी पेटवलं बांगलादेश?; हिंसाचारासाठी चीन-पाकिस्ताने योजना आखल्याचा दावा - Marathi News | Pakistan intelligence agency ISI and China are behind the violence in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची अडचण वाढवण्यासाठी पेटवलं बांगलादेश?; हिंसाचारासाठी चीन-पाकिस्ताने योजना आखल्याचा दावा

बांगलादेशातील हिंसाचारामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि चीनचा हात असल्याचे म्हटलं जात आहे. ...

"भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं, अन्यथा...", बांगलादेश हिंसाचारावर महंत राजू दास यांचं विधान - Marathi News | bangladesh government crisis mahant raju das says india should establish its hegemony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं, अन्यथा...", बांगलादेश हिंसाचारावर महंत राजू दास यांचं विधान

Bangladesh Crisis : बांगलादेशातील परिस्थितीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...

विद्यापीठांमध्ये अड्डा, विद्यार्थी आंदोलनाचा फायदा; जमात-ए-इस्लामीने रचली सत्तांतराची योजना - Marathi News | Bangladesh Sheikh Hasina Jamaat-e-Islami prepared a plan for transfer of power in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यापीठांमध्ये अड्डा, विद्यार्थी आंदोलनाचा फायदा; जमात-ए-इस्लामीने रचली सत्तांतराची योजना

बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार पडण्यामागे जमात-ए-इस्लामीचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. ...