हजारो बांगलादेशी नागरिक सीमेवर जमा झाल्याचे व भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच बीएसएफचे कमांडंट अजय शुक्ला तसेच बिहारमधील इस्लामपूर येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले. ...
बांगलादेशात मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाने रौद्र रुप धारण केले. आंदोलनकर्ते थेट पंतप्रधान निवासस्थानी घुसले. त्यामुळे तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. ...
Bangladesh Taka : बांगलादेशच्या टका चलनावरही बंगबंधूं शेख मुजीबुर रेहमान यांचा फोटो आहे, त्यामुळं येथील नवीन सरकार नोट बदलणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. ...
Bangladesh Crisis : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरही तेथे जाळपोळ सुरू आहेत. दरम्यान, शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या होत्या. आता त्यांच्याबाबत मुलाने मोठा खुलासा केला. ...