"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Bangladesh, Latest Marathi News
बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद यूनुस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांबद्दल एक विधान केलं होतं. त्यावर आता देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी भूमिका मांडली. ...
बांगलादेशच्या सरकारने भारतात शेख हसीना यांच्या पक्षाचे लोक असल्याचा दावा केला आहे. ...
बांगलादेशमधील माजी भारतीय राजदूत वीणा सिक्री यांनी बांगलादेशचे सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या ईशान्य भारताबाबतच्या विधानाचा निषेध केला. ...
'चिकन नेक' हा ईशान्येकडील सात राज्यांना भारताच्या इतर भागांशी जोडणारा भाग आहे. चीनचा अनेक वर्षांपासून यावर डोळा आहे. ...
Massive Protest in Nepal: बांग्लादेशाप्रमाणे नेपाळमध्ये सरकारविरोधात हिंसक आंदोलन पेटले आहे. ...
विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आवाज उचलला होता ज्यातून सैन्यातही अंतर्गत विरोध निर्माण झाला होता. ...
Tamim Iqbal Health News: बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार तमीम इक्बाल याची प्रकृती चिंताजनक आहे. ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना मैदानावरच छातीत दुखू लागल्याने तमीम इक्बाल याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...
Bangladesh Unrest: बांग्लादेशात नवी सरकार आले, पण अद्याप परिस्थिती सुधारली नाही. ...